पोस्ट्स

कल्याण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Mumbai Thane Kalyan Dombivli Panvel Palghar News Today | देश-विदेश 10 मोठ्या बातम्या - 16 Sep 2026 - लोकशोधक

🔴 LIVE लोकशोधक LIVE: MHADA 1000 घरांची लॉटरी | वडपे-ठाणे हायवे दिवाळी आधी सुरू | लोढा-पलावा जंक्शन वाहतूक बंद 15-22 सप्टेंबर | SEMICON India उद्घाटन आज | NSE IPO आजपासून | नीरज चोप्रा फायनलमध्ये 📰 लोकशोधक न्यूज - आजच्या 10 मोठ्या बातम्या 17 SEP 2026 📍 मुंबई - ठाणे - कल्याण - डोंबिवली - पनवेल - पालघर 1. ठाणे-कल्याणमध्ये MHADA ची 1000 घरांची लॉटरी दसऱ्याआधी कोकण मंडळाकडून 20 लाखात घरांची संधी. कमी उत्पन्न गटासाठी मोठी संधी, जाहिरात लवकरच. 2. वडपे-ठाणे 23.8 KM हायवे दिवाळी आधी सुरू होणार MSRDC चा 1182 कोटींचा प्रोजेक्ट 92% पूर्ण. भिवंडी-ठाणे ट्रॅफिकला मोठा दिलासा मिळणार. 3. कल्याण लोढा-पलावा जंक्शन वाहतूक बंद - 15 ते 22 सप्टेंबर रात्री 11:30 ते सकाळी 5 वाजेपर्यंत उड्डाणपूलाचे काम. अवजड वाहनांनी खोनि-तळोजा मार्ग वापरावा. 4. ठाण्यात FDA चा मोठा छापा - 11 फरसाण कारखान्यांवर कारवाई 28 हजार किलो माल जप्त, किंमत 20.48 लाख. अस्वच्छतेमुळ...