मुंबईत 20 जुलैला पाणी कपात: या भागात 10% कपात होणार. Lokshodhak news
मुंबईत उद्या 10% पाणी कपात: BMC चा निर्णय मुंबई, 20 july 2026 | लोकशोधक न्यूज ]" alt="Mumbai Water Cut" style="width:100%; border-radius:8px; margin:20px 0;"> मुंबई: - जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी BMC ने सोमवारी मुंबईच्या काही भागात 10% पाणी कपात जाहीर केली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत पश्चिम उपनगरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रभावित भाग बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी वांद्रे, खार, सांताक्रूझ टॅग: समाज, मुंबई, BMC, पाणी कपात