पोस्ट्स

Breaking News 2 September 2026 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुंबई टॉप 9 ब्रेकिंग न्यूज-2 सप्टेंबर 2026 | रिक्षा -टॅक्सी दरवाढ मुसळधार पाऊस अलर्ट

🔴 आजच्या 9 मोठ्या बातम्या - 2 सप्टेंबर 2026 | लोक शोधक 1. रिक्षा-टॅक्सी महागली मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा मिनिमम 27 रु आणि टॅक्सी 33 रु. CNG/PNG आणि तबेल्याच्या दुधाचे दर 102 रु लिटर. 2. मुंबईत आज पावसाचा अलर्ट IMD चा इशारा - उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. लोकल वेळेवर नाही. 3. अण्णा हजारे ICU मध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे अण्णा हजारे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल. प्रकृती स्थिर असल्याची माहिती. 4. नवी मुंबईत FDA चा छापा मुदत संपलेल्या Lay's, Maggi वर नवीन लेबल लावून परदेशात विक्री करणारे गोदाम FDA ने पकडले. मालकावर गुन्हा दाखल. 5. मतदार यादीचा गोंधळ महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी जाहीर. अनेक नावे गायब, महिला मतदार कमी. Election Commission ची वेबसाईट: voters.eci.gov.in 6. मंत्र्यांचे पेपर बंद सरकारने मंत्र्यांचे घरपोच पेपर बंद केले, आता फक्त Digital पेपर मिळणार. खर्च वाचवण्यासाठी निर्णय. 7. समृद्धी महामार्गावर लूट डॉ. महेंद्र धावडे यांच्या माहितीनुसार सिन्नर जवळ खिळे टाकून 18 लाखांची लूट. पोलिसांनी 7 संशयीतांना ताब्यात घेतले....