मंत्रालय संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारत वानखडे यांचा दणदणीत विजय - मंत्रालय जिमखाना संचालक पदाच्या निवडणुकीत! भिमसैनिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव | मुंबई मंत्रालयाच्या साक्षीने भररस्त्यातच भिमसैनिकांच्या वतीने भारत वानखडे यांच्यावर अभिनंदन वर्षाव व सत्कार! ✍️ समाजभूषण सो.ना.कांबळे - मुंबई मुंबई - मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेले व राज्याचे मुख्य सचिव उपाध्यक्ष असलेल्या सचिवालय जिमखाना मंत्रालय मुंबई यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सन्मा आयु. भारत वानखडे साहेब यांचा दणदणीत विजय झाला. तसेच १४ जनाचे पॅनेलही विजय झाले. त्रैवार्षिक २०२६-२०२९ निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचे १३ उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले. सदर प्रसंगी मंत्रालया समोरील पादचारी रस्त्यावर मंत्रालयाच्या साक्षीने सेवानिवृत्त बेस्ट कामगार नेते समाजभूषण सो.ना.कांबळे व मंत्रालय शिक्षण विभाग सेवानिवृत्त कामगार नेते एम.के. भालेराव यांनी हस्तांदोलन करून भव्य स्वागत सत्कार केला. "मी स्वतः जमिनीवरील मंत्रालय राज्य संघटना SC, ST, OBC, NT, VJNT, मागासवर्गीय कर्मचारी वर्गाचा लढाऊ कार्यकर...
पोस्ट्स
भेट लेबलसह पोस्ट दाखवत आहे