खत टंचाईचा भडक:,85 कृषी केंद्रांचा बेमुदत बंद
📰 आजच्या ठळक बातम्या - 27 जुलै 2026 🚜 खत टंचाई - 85 हजार कृषी केंद्रांचा बंद राज्यात खत कंपन्यांच्या लिंकिंग आणि जाचक अटींविरोधात आजपासून 85 हजार कृषी केंद्र चालक बेमुदत बंदवर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप तयारीला फटका बसण्याची शक्यता. 🧅 नाफेड 15.80 रुपयांनी कांदा खरेदी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की नाफेडमार्फत 15.80 रुपये दराने 10 लाख टन कांदा खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलासा. ⛽ यवतमाळमध्ये डिझेल टंचाई - जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी शेतकऱ्यांना डिझेलची अडचण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंपांची अचानक पाहणी केली आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. 🎓 पुणे MBA प्रवेश - आज शेवटचा दिवस MBA/MMS साठी आतापर्यंत 65 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अंतिम गुणवत्ता यादी आज 27 जुलैला जाहीर होणार. ⚖️ अमरावती परतवाडा प्रकरण - आरोपी आज कोर्टात हजर लैंगिक शोषण ...