लोकशोधक न्यूज

मंगळवार, 30 सप्टेंबर 2026 | वर्ष 1 ले, अंक 4

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, कुर्ला, अंधेरी या सखल भागात पाणी साचले आहे.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 20-25 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर लाईनवर पाणी साचल्याने सेवा बंद आहे.

हवामान खात्याने मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये.

- लोकशोधक न्यूज टीम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज