मुंबईत 20 जुलैला पाणी कपात: या भागात 10% कपात होणार. Lokshodhak news

मुंबईत उद्या 10% पाणी कपात: BMC चा निर्णय

मुंबई, 20 july 2026 | लोकशोधक न्यूज

]" alt="Mumbai Water Cut" style="width:100%; border-radius:8px; margin:20px 0;">

मुंबई: - जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी BMC ने सोमवारी मुंबईच्या काही भागात 10% पाणी कपात जाहीर केली आहे.

सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत पश्चिम उपनगरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभावित भाग

  • बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी
  • वांद्रे, खार, सांताक्रूझ

टॅग: समाज, मुंबई, BMC, पाणी कपात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

लोकशोधक न्यूज