पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, सर्दीपासून बचावाचे 7 घरगुती उपाय | लोकशोधक आरोग्य

☔ पावसाळ्यातील आजार आणि बचाव - डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

मान्सून आला की सोबत आजार पण येतात. डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला हे आजार पावसाळ्यात खूप वाढतात. पण थोडी काळजी घेतली तर आपण सहज वाचू शकतो. लोकशोधक साठी खास आरोग्य लेख.

पावसाळ्यातील आरोग्य

1. डासांपासून बचाव कसा कराल?

  • घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका
  • खिडक्यांना जाळी लावा
  • रात्री झोपताना डासाची कॉइल किंवा मच्छरदाणी वापरा

2. पाणी आणि अन्नाची काळजी

  • फक्त उकळले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या
  • बाहेरचे कापले फळे आणि रस्त्यावरील अन्न टाळा
  • भाज्या मिठाच्या पाण्यात 10 मिनिटे बुडवून ठेवा
निरोगी आहार

3. रोगप्रतिकार शक्ती वाढवा

आल्याचा चहा, लिंबू, संत्री आणि हिरव्या पालेभाज्या रोज खा. 7-8 तास झोप घेणे खूप महत्वाचे आहे.

महत्वाचे: हा लेख फक्त माहितीसाठी आहे. तब्येत बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- लोकशोधक न्यूज टीम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

लोकशोधक न्यूज