आजचे सोना -चांदी दर, २४ कॅरेट १० ग्रॅमचा भाव किती झाला?
आजचे सोने-चांदी दर, 24 कॅरेट 10 ग्रॅमचा भाव किती झाला?
आज 4 मे 2026 रोजी मुंबई सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. लग्नसराईमुळे ग्राहकांची खरेदी वाढली आहे.
कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर स्थिर आहे. खरेदी करण्यापूर्वी एकदा दर नक्की चेक करा.
मुंबईतील आजचे दर
- 24 कॅरेट सोने 10 ग्रॅम: ₹1,02,500
- 22 कॅरेट सोने 10 ग्रॅम: ₹94,200
- 18 कॅरेट सोने 10 ग्रॅम: ₹77,100
- चांदी 1 किलो: ₹1,08,000
महत्वाचे: हे दर अंदाजे आहेत. दागिने बनवताना मेकिंग चार्ज आणि GST वेगळे लागतील. खरेदी करण्यापूर्वी जवळच्या सराफा दुकानात एकदा दर तपासा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा