प्रगत जगाची 10 आरोग्य क्रांती LIVE | कॅन्सर लस ते AI डॉक्टर | Lokshodhak News 26 Aug
🔴 LOKSHODHAK LIVE - 26 Aug | 10 मोठ्या बातम्या
1) कॅन्सर लस यशस्वी
Moderna ची mRNA लस 1000 रुग्णांवर यशस्वी! त्वचेचा कॅन्सर परत येण्याचा धोका कमी! लवकरच मान्यता मिळणार! कॅन्सर उपचारात नवा युग!
2) डायबिटीज साठी नवी मशीन
Abbott चं Lingo यंत्र Ketone पण चेक करणार! 10 दिवस सतत साखर तपासणी! धोक्याआधीच अलर्ट मिळणार! रुग्णांसाठी दिलासा!
3) AI Hearing Aid
Sonova ने AI वाला कानाचा मशीन काढला! गोंधळातही स्पष्ट आवाज ऐकू येणार! जगात पहिलंच तंत्रज्ञान! वृद्धांसाठी वरदान!
4) तापमान वाढ = आजार वाढ
ग्लोबल वॉर्मिंग मुळे TBE आणि चिकनगुनिया वाढतायत! जर्मनीत 693 केसेस! डास आता युरोपमध्ये पण पसरतायत! काळजी घ्या!
5) कांगो मध्ये इबोला
कांगो मध्ये 5000 पेक्षा जास्त इबोला केसेस! WHO ने 70,000 लसी पाठवल्या! देशातली सर्वात मोठी साथ! जागतिक आणीबाणी!
6) भारतात वैद्यकीय सुधारणा
आरोग्य मंत्रालयाचा नवा नियम! मेडिकल मशीनची परवानगी सोपी! भारतात टेक्नॉलॉजी लवकर येणार! उद्योगांना फायदा!
7) पोटातून आरोग्य
Lord's Mark चं Biomescan मशीन! पोटातल्या जिवाणूंवरून आहार सांगणार! 3000 सेंटर उघडणार! वैयक्तिक आहार योजना!
8) मेंदू तपासणारं Temple
Zomato च्या Deepinder Goyal चं नवीन Watch! मेंदूतलं रक्त तपासणार! या वर्षी विक्री सुरू! आरोग्य क्षेत्रात क्रांती!
9) AI डॉक्टरांचा मदतनीस
AI मुळे डॉक्टरांचं कागदपत्र काम 50% कमी होणार! जगात डॉक्टरांची कमतरता! AI आधार देणार! डॉक्टरांना वेळ वाचणार!
10) विस्मरण 45% टाळता येईल
WHO म्हणतं - चांगली जीवनशैली ठेवली तर! व्यायाम, झोप, आहार महत्त्वाचा! वयस्करांसाठी दिलासा! प्रतिबंध शक्य आहे!
- रविंद्र सपुत्रे | लोकशोधक न्यूज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा