आज रविवार 30 ऑगस्ट ताज्या 9 बातम्या LIVE | ठाणे रस्ता बंद, मुंबई मेगा ब्लॉक नाही, पनवेल पाणी | Lokshodhak News
🔴 आज रविवार 30 ऑगस्ट च्या 9 ताज्या बातम्या - LIVE
आज रात्री 12 पासून ठाणे वागळे इस्टेट रस्ता बंद - उद्या सकाळी 5 पर्यंत
सावकार नगर ते महात्मा फुले नगर (कामगार नाका - RJ ठाकूर कॉलेज) पाणी पाईपलाईन काम. पर्यायी मार्ग - यशोधन नगर मार्गे आईमाता चौक. वाहतूक पोलिसांची माहिती.
मुंबईकरांसाठी खुशखबर - आज मेगा ब्लॉक नाही! लोकल सुरू राहणार
मध्य, पश्चिम, हार्बर लाईनवर आज 30 ऑगस्टला मेगा ब्लॉक नाही. पण ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल ट्रान्स-हार्बर लाईन 11:10 ते 4:10 बंद राहील - 5 तास सेवा बंद.
खारघर, कामोठे, कळंबोलीत पाणी वेळापत्रक - आज कोणत्या नोडला सुट्टी?
CIDCO चा 10% पाणी कपात सुरूच. आज रविवारी द्रोणागिरी आणि उलवे सेक्टर 25, 25A मध्ये 24 तास पाणी बंद. उद्या सोमवार - खारघर, न्यू पनवेल पूर्व बंद.
BMC ची प्रभादेवीत मोठी कारवाई - Rustomjee Crown 128 फ्लॅटवर हातोडा
लॉबीवर अतिक्रमण करून फ्लॅट मोठे केल्याप्रकरणी BMC ने नोटीस दिली. तक्रार - 1916 किंवा bmc.gov.in
पनवेलमध्ये 28 बेकायदा होर्डिंग्ज - 7 दिवसात हटवण्याचे आदेश
MSRDC रोडवरील होर्डिंग्जचे परवाने 2024 मध्येच रद्द, तरीही उभे. PMC आयुक्तांचे आदेश. तक्रार - 022-27458040
कल्याण-डोंबिवलीत पाणी तक्रार नंबर जाहीर - 1800-233-0045
पाणी कमी दाब, गळती तक्रार या टोल फ्री नंबरवर करा. ऑनलाईन - kdmc.gov.in
वसई-विरारमध्ये धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू
पावसाळ्यात VVMC अलर्ट. अनधिकृत बांधकाम तक्रार - 1800-233-4353 किंवा onlinevvcmc.in
ठाणे ते नवी मुंबई विमानतळ 6,363 कोटींचा उन्नत रस्ता मंजूर!
90 मिनिटांचा प्रवास 30 मिनिटांत होणार. टोल 365 रु. असणार. CIDCO करणार काम.
नवी मुंबईत पाणी जपून वापरा - NMMC चे आवाहन
मोर्बे धरणातून येणाऱ्या पाईपलाईनचे काम सुरू. तक्रार - 022-27567070
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा