आजच्या ठळक 10 ताज्या बातम्या 29 सप्टेंबर 2026 - मुंबई ठाणे पालघर पुणे LIVE

🌅 आजच्या ठळक 10 ताज्या बातम्या - 29 सप्टेंबर 2026

लोक शोधक - प्रत्येक जिल्ह्यातील 1 बातमी | www.lokashodhak.in

1
मुंबई - पाणी बंद: चेंबूर, गोवंडी, मानखुर्द मध्ये आज 24 तास पाणी बंद - BMC च्या नव्या वॉटर टनेल कामामुळे शटडाऊन - नागरिकांनी पाणी साठवून ठेवा.
2
ठाणे - मेगा रोजगार मेळावा: आज ठाणे जिल्ह्यात 37 केंद्रांवर रोजगार मेळावा - 'युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती' थीम - सकाळी 10 वा. पासून सुरू.
3
पनवेल/रायगड - भूमिपुत्र महासंघ: आज ठाण्यात सागरी भूमिपुत्र महासंघाचा शुभारंभ - 39 संघटना, 5 किनारी जिल्हे एकत्र - शरद पवार प्रमुख पाहुणे.
4
कल्याण-डोंबिवली - 12 तास पाणी बंद: आज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत बारावे, मोहिली, नेतीवली, टिटवाळा प्लांट बंद - कल्याण पूर्व-पश्चिम, टिटवाळा, आंबिवली, शहाड मध्ये परिणाम.
5
उल्हासनगर - नोकरी संधी: उल्हासनगर-4 पाटली शिव मंदिर संस्थेत आज रोजगार केंद्र - स्थानिक तरुणांना थेट प्रायव्हेट कंपनीत नोकरी.
6
पालघर - पाऊस अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, मुंबई मध्ये IMD चा ऑरेंज अलर्ट - मुसळधार पावसाचा इशारा - प्रशासन अलर्ट मोडवर.
7
वसई-विरार - मच्छीमारांना इशारा: वसई-विरार समुद्रात ढगाळ वातावरण - मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा - पालघर प्रशासन सज्ज.
8
पुणे - झोपडपट्टी धोरण: 2011 पूर्वीच्या मुंबई-पुणे झोपडपट्ट्यांसाठी नवीन धोरणासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली - मोठा निर्णय.
9
देश - UPI शुल्क: 2000 रुपयांवरील UPI व्यवहारावर 15 ऑक्टोबर पासून 0.4% MDR लागणार - सुप्रीम कोर्टाने स्थगिती नाकारली.
10
विदेश - ट्रम्प-चीन: ट्रम्प यांनी चीनला विचारले "अमेरिकन शस्त्रे विकत घ्यायची का?" - तैवान वादात नवा ट्विस्ट.
संपादक: रविंद्र सपुत्रे | RNI: MHMAR/25/A0739
www.lokashodhak.in | www.lokashodhak.com | 8828476890

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

लोकशोधक न्यूज