Posts

Showing posts with the label राजकारण मुंबई

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा

महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा राज्यातील सत्ताधारी पक्षात मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 15 दिवसांत 4 ते 5 नवीन मंत्र्यांना संधी मिळू शकते. यामुळे काही आमदारांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.