Posts

Showing posts with the label 7 October 2026 आजच्या ताज्या बातम्या - मुंबईत 3 दिवस 10% पाणी कपात 7-9 ऑक्टोबर

Mumbai Thane News Today Live 7 October 2026 - 3 Day Water Cut, Weather Yellow Alert, Navi Mumbai

🔴 आज 7 ऑक्टोबरच्या 9 बातम्या - MMR Mumbai Thane Kalyan Panvel Navi Mumbai Live - 7 Oct 2026 1) मुंबईत आजपासून 3 दिवस 10% पाणी कपात - आज 7 ते 9 ऑक्टोबर :- आजपासून मोठी बातमी - BMC ने आज 7 ऑक्टोबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत 3 दिवस 10% पाणी कपात जाहीर केली आहे. पिसे आणि पंजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात इलेक्ट्रिक मीटर अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. परिणाम - दक्षिण मुंबई A (कफ परेड, नरीमन पॉईंट, फोर्ट), B (मोहम्मद अली रोड, डोंगरी), E (भायखळा), F-दक्षिण (परेल), F-उत्तर (माटुंगा) आणि पूर्व उपनगरात कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, मुलुंड (पूर्व पश्चिम) मध्ये पाणी कमी दाबाने येणार. BMC ने पाणी साठवून ठेवा आणि जपून वापरा असे आवाहन केले आहे. 2) नवी मुंबईत आज रात्री 2 वाजेपर्यंत पाणी बंद - 7 भागात परिणाम :- नवी मुंबईकरांसाठी पण आज पाणी बंद आहे. काल सकाळी 10 वाजल्यापासून आज 7 ऑक्टोबर रात्री 2 वाजेपर्यंत मेन फीडर पाईपलाईन बंद आहे. भोकरपाडा वॉटर प्लांटचे काम सुरू आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैराणे, घनसोली, ऐरोली या 7 भागात पाणी पुरवठा 16 तास बंद राहणार आहे....