पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकशोधक न्यूज

📰 लोकशोधक न्यूज 📰 www.lokashodhaknews.com मंगळवार, 30 सप्टेंबर 2026 | वर्ष 1 ले, अंक 4 आजचा E-Paper 👇 संपादक: रविंद्र सपुत्रे

लोकशोधक न्यूज

📰 लोकशोधक न्यूज 📰 मंगळवार, 30 सप्टेंबर 2026 | अंक 4 आजच्या ठळक बातम्या: - मुंबईत मुसळधार पाऊस - रेल्वे सेवा विस्कळीत - ऑरेंज अलर्ट जारी वाचा संपूर्ण E-Paper 👆

लोकशोधक न्यूज

इमेज
मंगळवार, 30 सप्टेंबर 2026 | वर्ष 1 ले, अंक 4 मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, कुर्ला, अंधेरी या सखल भागात पाणी साचले आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 20-25 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर लाईनवर पाणी साचल्याने सेवा बंद आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. - लोकशोधक न्यूज टीम