Posts

Showing posts with the label WhatsApp

शीर्षक: WhatsApp मध्ये नवीन "AI chart summary"फीचर आले

Image
WhatsApp ने आता लांब ग्रुप चाटचा सारांश AI च्या मदतीने देणारे नवीन फीचर सुरू केलेले आहे. यामुळे  100+ मेसेज वाचण्याची गरज नाही. सध्या हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी रोलआउट होत आहे.