Posts

Showing posts with the label 2026/10/5-october-monday-mumbai-thane-kalyan-panvel-rto-drive-eastern-freeway-lpg-aadhaar-news-live.html

Mumbai Thane News Today Live 5 October 2026 - RTO Drive, Eastern Freeway, LPG Aadhaar

🔴 आज सोमवार 5 ऑक्टोबरच्या 9 बातम्या Mumbai Thane Kalyan Dombivli Panvel Palghar Live 1) मुंबई ठाण्यात आजपासून RTO ची मोठी मोहीम - बाहेरील नंबरच्या गाड्यांवर कारवाई :- आज 5 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र परिवहन विभागाची विशेष मोहीम सुरू झाली आहे. बाहेरील राज्याच्या नंबर प्लेटच्या गाड्या महाराष्ट्रात 12 महिन्यांपेक्षा जास्त वापरत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मोटर वाहन कायदा कलम 47 नुसार 12 महिन्यानंतर री-रजिस्ट्रेशन आणि महाराष्ट्राचा टॅक्स भरणे बंधनकारक आहे. मुंबई MMR मध्ये नोकरीसाठी आलेले हजारो लोक GJ, DL, KA नंबरच्या गाड्या वापरतात त्यांना नोटीस येणार आहे. ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोसायटी पार्किंग, इंडस्ट्रियल झोन मध्ये फ्लाइंग स्कॉड तपासणी करणार आहे. कागदपत्रे तयार ठेवा. 2) मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटात - ईस्टर्न फ्रीवे मोठा अपडेट :- MMRDA ने ईस्टर्न फ्रीवे एक्सटेंशनचे काम वेगाने सुरू केले आहे. 13.9 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उन्नत मार्ग घाटकोपर छेडा नगर ते ठाणे आनंद नगर पर्यंत आहे. काल भांडुप पंपिंग स्टेशनजवळ पहिला 90 टनाचा महाकाय सेगमेंट यशस्वीपण...