पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यातील राजकीय घडामोडीना वेग मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक

महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभर वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री आज मंत्रिमंडळाची  तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीत पावसाळी अधिवेशन  राज्यातील विविध योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी देखील आज पत्रकार परिषद बोलावली आहे.  सविस्तर बातमीसाठी लोक शोधक न्यूज वाचत राहा

मुंबईमध्ये आज सकळपासून मुसळधार पाऊस वाहतूक संथ

 बातमी मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान खात्यांनी पुढील २४ तासांतसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. साखळभागा पाणी साचल्यानी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे आज १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लोकशोधक न्यूज तुमच्यासाठी प्रत्येक अपडेट देत राहील

लोकशोधक न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

 नमस्कार,  लोकशोधक न्यूज महाराष्ट्रातील विश्वनीय मराठी न्यूज पोर्टल. ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज , राजकीय घडामोडी वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा