Posts

Showing posts with the label Udaig Jagat

युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स - रायगड जिल्हा चॅप्टर प्रमुखपदी उद्योजक प्रवीण आल्हाट यांची नियुक्ती

Image
LOKSHODHAK NEWS रायगड | उद्योग क्षेत्र युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर ॲग्री कल्चर: रायगड जिल्हा चॅप्टर प्रमुखपदी उद्योजक प्रवीण आल्हाट यांची नियुक्ती फोटो: नियुक्ती सोहळा प्रसंगी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशोधक न्यूज, पुणे: 30 ऑक्टोबर 2026 - रात्री 10.31 वा. पुणे: युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर ॲग्री कल्चर या संस्थेच्या रायगड जिल्हा चॅप्टर प्रमुख पदी ह्युमन कॅपिटल एच आर सोल्युशन चे सी ई ओ, उद्योजक प्रवीण आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर ॲग्री कल्चर चे चेअरमन, उद्योजक मा. चंद्रकांत जगताप यांनी केली. यावेळी चेंबरच्या सचिव उद्योजिका मा. मंगला मोरे मॅडम व उद्योजिका मा. विदुला जगताप मॅडम व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम सोहळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडला. विशेष: प्रवीण आल्हाट यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील कृषी व उद्योग क्षेत्राला चालना मिळणार असून, शेतकरी व उद्योजक यांच्यात समन्वय वाढणार आहे. LOKSHODHAK NEWS P...