बातमी मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान खात्यांनी पुढील २४ तासांतसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. साखळभागा पाणी साचल्यानी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे आज १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लोकशोधक न्यूज तुमच्यासाठी प्रत्येक अपडेट देत राहील
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा