राज्यातील राजकीय घडामोडीना वेग मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक

महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभर वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री आज मंत्रिमंडळाची  तातडीची बैठक घेणार आहेत.
या बैठकीत पावसाळी अधिवेशन  राज्यातील विविध योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी देखील आज पत्रकार परिषद बोलावली आहे.
 सविस्तर बातमीसाठी लोक शोधक न्यूज वाचत राहा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकशोधक न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

मुंबईमध्ये आज सकळपासून मुसळधार पाऊस वाहतूक संथ