रेल्वे मध्ये 10वी पास साठी 2000+ जागा - पगार 18000 ते 36000, अर्ज लवकर करा

रेल्वे ग्रुप D भरती 2026 - 2000+ जागा

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे ने ग्रुप D पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. यासाठी फक्त 10वी पास पात्रता लागणार आहे.

महत्वाचे तपशील

एकूण जागा: 2000+
पात्रता: 10वी पास
वयोमर्यादा: 18 ते 33 वर्षे
पगार: 18000 ते 36000 रुपये + भत्ते
अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2026

अर्ज कसा करायचा?

1. सर्वात आधी रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट rrconline.in वर जा.
2. Recruitment सेक्शन मध्ये जाऊन फॉर्म भरा.
3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.

टीप: शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आजच अर्ज करा.

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS