बोईसर स्टेशनवर 2 कोटीचा नवा फुटओव्हर ब्रिज, 3 महिन्यात काम पूर्ण
<div class="news-card">
<span class="news-label">बोईसर</span>
<h2>बोईसर स्टेशनवर 2 कोटीचा नवा फूटओव्हर ब्रिज, 3 महिन्यात काम पूर्ण</h2>
<p>बोईसर: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बोईसर स्टेशनवर 2 कोटी रुपये खर्चाचा नवा फूटओव्हर ब्रिज मंजूर केला आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी होण्यास मदत होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की हे काम पुढील 3 महिन्यात पूर्ण होईल.</p>
</div>
Comments
Post a Comment