लोकशोधक न्यूज 24 जुलै 2026
🚨 लोकशोधक ब्रेकिंग न्यूज
अपडेट: 24 जुलै 2026, सकाळी
लिंक_इथे_पेस्ट_करा.jpg" style="width:100%; max-width:600px; border-radius:8px;"/>कल्याण-डोंबिवली 🛣️
कल्याण-शिळ रस्त्यावर अपघात. वाहतूक धीम्या गतीने. KDMT बसेस लेट.
पनवेल 🌧️
हवामान खात्याचा अंदाज: आज दुपारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस.
ठाणे 🏥
महापालिकेचे मोफत आरोग्य शिबिर शनिवारी. नागरिकांनी नोंदणी करावी.
लोकशोधक न्यूज | rslokshodhak@gmail.com

Comments
Post a Comment