राज्यात 48 तासात पावसाचा अंदाज, कोकणाला हवामान विभागाचा अलर्ट.

महाराष्ट्र

राज्यात 48 तासात पावसाचा अंदाज, कोकणाला हवामान विभागाचा अलर्ट

मुंबई: हवामान विभागाने पुढील 48 तासात कोकणासह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांना कापणी झालेलं धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS