लोकशोधक न्यूज - ई -पेपर
लोकशोधक न्यूज
आपला आवाज, आपली बातमी
रविवार,12 जुलै 2026
📰 मुख्य बातमी
नगरपालिका निवडणूक: आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. शहरात राजकीय हालचालींना वेग.
🚨 क्राईम
ऑनलाईन फसवणूक: पोलिसांनी 3 जणांना अटक केली. नागरिकांना OTP कुणाला न देण्याचे आवाहन.
🎬 मनोरंजन आणि क्रीडा
IPL: आज मुंबई इंडियन्स चा महत्त्वाचा सामना. जिंकल्यास प्ले-ऑफ नक्की.
🌾 शेती आणि बाजारभाव
बाजारभाव: कांदा ₹1300 | सोयाबीन ₹4300 | कापूस ₹6900 प्रति क्विंटल
🔮 आजची ज्योतिष बातमी
शनीची दृष्टी - कर्ज घेऊ नका
आज शनीची दृष्टी असल्याने नवीन कर्ज किंवा मोठी गुंतवणूक करू नका.
आज शनीची दृष्टी असल्याने नवीन कर्ज किंवा मोठी गुंतवणूक करू नका.
♈ आजचे राशीभविष्य
मेष: खर्चावर नियंत्रण
वृषभ: कौटुंबिक सौख्य
मिथुन: व्यापारात नफा
कर्क: जुनी कामे पूर्ण
सिंह: वाद टाळा
कन्या: आरोग्य चांगले
शुभ वेळ: दुपारी 12:00 ते 1:30
जाहिरात
लोकशोधक मॅट्रिमोनी
लग्नासाठी स्थळ हवे आहे का?
संपर्क: 98XXXXXX21
ऑफर
कृषी केंद्र
सर्व प्रकारचे बियाणे 10% सूट
उरण मार्केट
Comments
Post a Comment