Skip to main content

लोकशोधक न्यूज - ई -पेपर

लोकशोधक न्यूज - ई-पेपर - 12 जुलै 2026

लोकशोधक न्यूज

आपला आवाज, आपली बातमी

रविवार,12 जुलै 2026

📰 मुख्य बातमी

बातमी फोटो
नगरपालिका निवडणूक: आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. शहरात राजकीय हालचालींना वेग.

🚨 क्राईम

ऑनलाईन फसवणूक: पोलिसांनी 3 जणांना अटक केली. नागरिकांना OTP कुणाला न देण्याचे आवाहन.

🎬 मनोरंजन आणि क्रीडा

IPL फोटो
IPL: आज मुंबई इंडियन्स चा महत्त्वाचा सामना. जिंकल्यास प्ले-ऑफ नक्की.
बॉलीवूड: सलमान खान च्या नवीन सिनेमाचे पोस्टर रिलीज. ईद ला रिलीज.

🌾 शेती आणि बाजारभाव

बाजारभाव: कांदा ₹1300 | सोयाबीन ₹4300 | कापूस ₹6900 प्रति क्विंटल

🔮 आजची ज्योतिष बातमी

शनीची दृष्टी - कर्ज घेऊ नका
आज शनीची दृष्टी असल्याने नवीन कर्ज किंवा मोठी गुंतवणूक करू नका. जुनी देणी आज फेडल्यास आर्थिक स्थिती सुधारेल.

♈ आजचे राशीभविष्य

मेष: खर्चावर नियंत्रण
वृषभ: कौटुंबिक सौख्य
मिथुन: व्यापारात नफा
कर्क: जुनी कामे पूर्ण
सिंह: वाद टाळा
कन्या: आरोग्य चांगले
तुळ: भागीदारीत फायदा
वृश्चिक: सावध रहा
धनु: धार्मिक कार्य
मकर: कामाचा ताण
कुंभ: आनंदी दिवस
मीन: कलात्मक यश

शुभ वेळ: दुपारी 12:00 ते 1:30 | राहू काळ: सकाळी 10:30 ते 12:00

जाहिरात

लोकशोधक मॅट्रिमोनी
लग्नासाठी स्थळ हवे आहे का?
संपर्क: 98XXXXXX21

ऑफर

कृषी केंद्र
सर्व प्रकारचे बियाणे 10% सूट
उरण मार्केट

शुभेच्छा

10वी, 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS