शीर्षक: X नवीन AI post helper फीचर लॉन्च केले
सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X ने आता पोस्ट लिहिताना मदत करणारे 'AI 'टूल सुरू केले आहे. यामुळे युजर्सना कॅप्शन, हॅशटॅग आणि ग्रामर दुरुस्ती मध्ये मदत होणार आहे.
हे फीचर सध्या सर्व युजर्ससाठी फ्री आहे.
स्त्रोत: X न्यूज
Comments
Post a Comment