मुंबई टॉप 9 ब्रेकिंग न्यूज-2 सप्टेंबर 2026 | रिक्षा -टॅक्सी दरवाढ मुसळधार पाऊस अलर्ट

🔴 आजच्या 9 मोठ्या बातम्या - 2 सप्टेंबर 2026 | लोक शोधक

1. रिक्षा-टॅक्सी महागली

मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा मिनिमम 27 रु आणि टॅक्सी 33 रु. CNG/PNG आणि तबेल्याच्या दुधाचे दर 102 रु लिटर.

2. मुंबईत आज पावसाचा अलर्ट

IMD चा इशारा - उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. लोकल वेळेवर नाही.

3. अण्णा हजारे ICU मध्ये

व्हायरल इन्फेक्शनमुळे अण्णा हजारे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल. प्रकृती स्थिर असल्याची माहिती.

4. नवी मुंबईत FDA चा छापा

मुदत संपलेल्या Lay's, Maggi वर नवीन लेबल लावून परदेशात विक्री करणारे गोदाम FDA ने पकडले. मालकावर गुन्हा दाखल.

5. मतदार यादीचा गोंधळ

महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी जाहीर. अनेक नावे गायब, महिला मतदार कमी. Election Commission ची वेबसाईट: voters.eci.gov.in

6. मंत्र्यांचे पेपर बंद

सरकारने मंत्र्यांचे घरपोच पेपर बंद केले, आता फक्त Digital पेपर मिळणार. खर्च वाचवण्यासाठी निर्णय.

7. समृद्धी महामार्गावर लूट

डॉ. महेंद्र धावडे यांच्या माहितीनुसार सिन्नर जवळ खिळे टाकून 18 लाखांची लूट. पोलिसांनी 7 संशयीतांना ताब्यात घेतले.

8. रुपया 95 पार - तेल महागले

डॉलरच्या तुलनेत रुपया 95.06 वर घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 95.50 डॉलर प्रति बॅरलवर.

9. सोने-चांदीचे नवे दर

सणासुदीच्या आधी सोने 1 लाख 2 हजार वर स्थिर, तर चांदी 1 लाख 15 हजार प्रति किलो. सराफ बाजारात गर्दी.

लोक शोधक न्यूज: बातमी आवडल्यास शेअर करा. तुमच्या भागातील बातमीसाठी 8828476890 वर संपर्क करा.

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS