छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्याकडून डॉ. अमित अनंत दुखंडे यांचे कौतुक - सोनपरी प्रशिक्षण कार्यक्रम

मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्याकडून डॉ. अमित दुखंडे यांचे कौतुक
🔴 LOKSHODHAK BREAKING NEWS 🔴
लोकशोधक विशेष बातमी
⭐ छत्तीसगड शासनाकडून गौरव ⭐

छत्तीसगडचे मुख्यमंत्री मा. विष्णू देव साय यांच्याकडून डॉ. अमित अनंत दुखंडे यांचे विशेष कौतुक!

आधार राष्ट्रीय कौशल विकास केंद्र, डोंबिवली (मुंबई) द्वारे छत्तीसगडमध्ये महिलांसाठी 'सोनपरी' प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

मुख्यमंत्री कार्यालयातून प्राप्त अधिकृत शुभेच्छा संदेश

यह अत्यंत प्रसन्नता का विषय है कि आधार राष्ट्रीय कौशल विकास केन्द्र, डोंबिवली (मुंबई) द्वारा छत्तीसगढ़ में महिलाओं के सशक्तीकरण हेतु 'सोनपरी' नामक प्रशिक्षण कार्यक्रम चलाया जा रहा है।

प्रदेश की आर्थिक रूप से कमजोर वर्ग की युवतियों और महिलाओं को आत्मनिर्भर बनने के उद्देश्य से यह संस्था व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान कर रही है।

"मैं आशा करता हूं कि यह प्रशिक्षण जरूरतमंद युवतियों एवं महिलाओं के लिए उज्ज्वल भविष्य की नींव रखेगा। आधार राष्ट्रीय कौशल विकास केन्द्र को सोनपरी के लिए हार्दिक शुभकामनाएं।"
- मा. विष्णू देव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड (Do. No. 1675)

डोंबिवली वार्ता: मा. डॉ. अमित अनंत दुखंडे, निदेशक- प्रशासकीय विभाग, आधार इंडिया- रेतीभवन, बिल्डिंग नंबर 2, विष्णू नगर, डोंबिवली (प.) हे गेली अनेक वर्षे महिला सशक्तीकरणासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. महाराष्ट्रातील एका संस्थेने छत्तीसगडमध्ये जाऊन महिलांना सक्षम करणे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS