मा. डॉ. विजय मोरे यांना राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्कार जाहीर - इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशनचा सन्मान | पनवेल न्यूज

इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन एम.व्ही.एस. (Regd No.16239)
🏆 अभिनंदन पत्र 🏆
राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्कार
नवीन पनवेल, नवी मुंबई - 410206
मा. डॉ. विजय मोरे
यांना राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्कार जाहीर
महोदय,

आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील अनमोल व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन उपरोक्त संस्थे तर्फे अत्यंत मानाचा असा राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्कार आपणास जाहीर करण्यात येत आहे. त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन!
📅 कार्यक्रमाची माहिती
दिनांक: रविवार, 25 ऑक्टोबर 2026, सकाळी 10.00 वाजता
ठिकाण: आंगण बँक्वेट, सिक्का गार्डन जवळ, पनवेल माथेरान रोड, आदई सर्कल, नवीन पनवेल (पूर्व) - 410206
आयोजक: इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन - (स्वरूप एम. खान) - प्रमुख आयोजक
तरी आपण सदर पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून आपला पुरस्कार स्वीकारावा, अशी आपणांस नम्र विनंती. हा पुरस्कार पनवेल, नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
लोकशोधक न्यूज | पनवेल, नवी मुंबई, रायगड कव्हरेज | 25 Oct 2026 - आंगण बँक्वेट, पनवेल

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS