नवी मुंबई विमानतळावरून 24 डिसेंबरपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू, विमानतळाला DB Patil आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव

LIVE | LOKSHODHAK NEWS PRESS | नवी मुंबई विमानतळ सुरू

नवी मुंबई विमानतळावरून 24 डिसेंबरपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू

LOKSHODHAK NEWS PRESS | 12 नोव्हेंबर 2026 | नवी मुंबई

नवी मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 24 डिसेंबरपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत.

या विमानतळाचे नाव लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्यात आले आहे.

सुरुवातीला मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद या मोठ्या शहरांसाठी उड्डाणे सुरू होणार आहेत.

या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील गर्दी कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

नवी मुंबई, पनवेल, ठाणे, रायगड येथील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

विमानतळाजवळ मेट्रो, बस आणि टॅक्सीची सोयही केली जात असून प्रवास आणखी सोपा होणार आहे.

© LOKSHODHAK NEWS PRESS - सत्य, निर्भीड, लोकांसाठी

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS