आजच्या 9 मोठ्या बातम्या | थंडी, वंदे भारत, महागाई

आजच्या 9 मोठ्या बातम्या - 13 नोव्हेंबर 2026 1. महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, लातूरमध्ये 10 अंश महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. पहाटे चांगलाच गारठा आहे. 2. आज 3 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद 3. शेतकरी संकटात असताना कर्जवसुलीचा तगादा नको कृषिमंत्र्यांचे निर्देश, शेतकऱ्यांना दिलासा 4. महागाई 6% वर, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ भाजीपाला, दूध महागले 5. सोने घरात कुठून आले? सुप्रीम कोर्टाचा सवाल पावती जपून ठेवा 6. छठपूजेसाठी विशेष रेल्वे, मुंबईतून गर्दी मुंबई-गोरखपूर विशेष ट्रेन 7. पुण्यात आदिवासींच्या घरकुलांसाठी 863 भूमिहीनांना जागा 8. भारताचा व्हिसा नियम सोपा, आता 13 ऐवजी 9 प्रकार 9. नंदूरबारमध्ये विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू बातमी आवडली तर Share करा 🙏 - लोकशोधक न्यूज प्रेस

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS