ISRO ची 200 सेकंद क्रायोजेनिक इंजिन टेस्ट यशस्वी, NavIC सॅटेलाईट लवकरच अवकाशात
- Get link
- X
- Other Apps
ISRO ची 200 सेकंद क्रायोजेनिक इंजिन टेस्ट यशस्वी
LOKSHODHAK NEWS PRESS | 12 नोव्हेंबर 2026 | नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) GSLV-F19 साठी क्रायोजेनिक इंजिनची 200 सेकंदांची यशस्वी चाचणी घेतली आहे.
ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे NVS-04 NavIC सॅटेलाईटचे प्रक्षेपण लवकरच होणार आहे.
NavIC हा भारताचा स्वतःचा GPS प्रणाली आहे, यामुळे आता गुगल मॅपवर अवलंबून राहावे लागणार नाही.
शेतकरी, सैनिक, चालक आणि सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे ISRO ने सांगितले आहे.
या यशाबद्दल पंतप्रधानांनी ISRO च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
भारत आता अंतराळ क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये सामील झाला आहे.
© LOKSHODHAK NEWS PRESS - सत्य, निर्भीड, लोकांसाठी
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment